Today Gold Price मिडल ईस्टमधील तणाव असूनही सोने स्वस्त; चांदीच्या किमतीतही घसरण – जाणून घ्या आजचे नवीन दर..!


Today Gold Price नमस्कार मित्रांनो, आज आपण सोने आणि चांदीच्या बाजारभावाबद्दल माहिती पाहणार आहोत. मिडल ईस्टमध्ये वाढलेल्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढत असतानाही भारतात मात्र सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आली आहे.


७ मार्चच्या सकाळी राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत कमी होऊन प्रति १० ग्रॅम ₹1,61,270 इतकी झाली आहे. तर मुंबईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ₹1,61,120 प्रति १० ग्रॅम इतका आहे.


यापूर्वी ६ मार्च रोजी दिल्लीच्या सराफ बाजारात सोन्याच्या किमतीत ₹1,100 म्हणजेच जवळपास १ टक्क्यांची घसरण झाली होती आणि दर ₹1,64,100 प्रति १० ग्रॅम इतका झाला होता. व्यापाऱ्यांच्या मते सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या नफा-वसुली (Profit Booking) मुळे ही घसरण झाल्याचे सांगितले जात आहे.


Today Gold Price दरम्यान, मिडल ईस्टमध्ये वाढलेल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढलेली आहे. जागतिक बाजारात हाजीर सोन्याचा भाव $14.70 (0.29%) वाढून $2,095.81 प्रति औंस इतका झाला आहे.


देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर देशातील विविध शहरांमधील सोन्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत:

दिल्ली –

  • 24 कॅरेट: ₹1,61,270 प्रति 10 ग्रॅम
  • 22 कॅरेट: ₹1,47,840 प्रति 10 ग्रॅम

मुंबई, चेन्नई आणि कोलकाता

  • 24 कॅरेट: ₹1,61,120 प्रति 10 ग्रॅम
  • 22 कॅरेट: ₹1,47,690 प्रति 10 ग्रॅम

पुणे आणि बेंगळुरू –

  • 24 कॅरेट: ₹1,61,120 प्रति 10 ग्रॅम
  • 22 कॅरेट: ₹1,47,690 प्रति 10 ग्रॅम

जयपूर आणि लखनऊ –

  • 24 कॅरेट: ₹1,61,270 प्रति 10 ग्रॅम
  • 22 कॅरेट: ₹1,47,840 प्रति 10 ग्रॅम

कोलकाता आणि हैदराबाद –

  • 24 कॅरेट: ₹1,61,120 प्रति 10 ग्रॅम
  • 22 कॅरेट: ₹1,47,690 प्रति 10 ग्रॅम

भोपाळ –

  • 24 कॅरेट: ₹1,61,170 प्रति 10 ग्रॅम
  • 22 कॅरेट: ₹1,47,740 प्रति 10 ग्रॅम

चंदीगड –

  • 24 कॅरेट: ₹1,61,270 प्रति 10 ग्रॅम
  • 22 कॅरेट: ₹1,47,840 प्रति 10 ग्रॅम

चांदीच्या किमतीतही घसरण Today Gold Price

सोन्याप्रमाणेच मौल्यवान धातू असलेल्या चांदीच्या किमतीतही घसरण दिसून आली आहे.७ मार्चच्या सकाळी चांदीचा दर ₹84,900 प्रति किलो इतका झाला होता.

याआधी दिल्लीच्या सराफ बाजारात चांदीच्या किमतीत ₹600 ची घट झाली होती आणि दर ₹84,700 प्रति किलो वर आला होता.आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र चांदीच्या हाजीर भावात 1.40% वाढ होऊन $23.40 प्रति औंस इतका दर झाला आहे.

घरगुती सिलेंडरच्या किमतीत 60 रुपये वाढ…! Gas cylinder price

युद्धाचा परिणाम Today Gold Price

२८ फेब्रुवारी रोजी इस्रायल आणि अमेरिकेने इराणविरोधात हवाई हल्ले केल्याची बातमी समोर आली. त्यानंतर काही तासांतच इराणकडून मिसाईल आणि ड्रोनच्या मदतीने इस्रायलवर प्रत्युत्तरात्मक हल्ले करण्यात आल्याची माहिती मिळाली.

मिडल ईस्टमधील या वाढत्या तणावाचा परिणाम जागतिक बाजारावर होत असून गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळत आहेत.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असे म्हटले आहे की, इराणसोबत कोणताही करार तेव्हाच शक्य आहे जेव्हा इराणमध्ये सक्षम आणि स्थिर नेतृत्व निवडले जाईल.

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment