Today Gold Price मिडल ईस्टमधील तणाव असूनही सोने स्वस्त; चांदीच्या किमतीतही घसरण – जाणून घ्या आजचे नवीन दर..!

Today Gold Price

Today Gold Price नमस्कार मित्रांनो, आज आपण सोने आणि चांदीच्या बाजारभावाबद्दल माहिती पाहणार आहोत. मिडल ईस्टमध्ये वाढलेल्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढत असतानाही भारतात मात्र सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आली आहे. ७ मार्चच्या सकाळी राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत कमी होऊन प्रति १० ग्रॅम ₹1,61,270 इतकी झाली आहे. … Read more