vivah anudan yojana 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण लग्नासाठी मिळणारे 50 हजार रुपये अनुदानाची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्रातील कष्टकरी आणि श्रावणी करण्याच्या कल्याणासाठी राज्य सरकार आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ यांच्यामार्फत विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात घरबांधणी पासून ते आरोग्यापर्यंत अनेक लाभ कामगारांना दिला जातो मात्र सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेली आणि कामगारांच्या आयुष्यातील एक मोठी चिंता दूर करणारी योजना म्हणजे विवाह अनुदान योजना.
vivah anudan yojana 2026 मित्रांनो मुलीचे लग्न म्हटले की सर्व सामान्य कुटुंबा समोर पैशांची जुळवा करण्याचे मोठे आव्हान असते हेच आव्हान करण्यासाठी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना त्यांच्या मुला मुलींच्या लग्नासाठी 51 हजार रुपयाची आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे याबद्दलची माहिती आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो दिलेला लेख पूर्णपणे वाचा व योजनेचा लाभ घ्या.
vivah anudan yojana 2026 सर्व मित्रांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ ही राज्यातील नोंदणीकृत कामगारांकडून जमा होणाऱ्या उपकारातून विविध 30 पेक्षा जास्त योजना राबवते त्यापैकी सामाजिक सुरक्षा या श्रेणी अंतर्गत विवाह सहाय्य योजना येते यामध्ये या योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे आहे की बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या मुलांच्या किंवा स्वतःच्या लग्नासाठी सावकारंकडून कर्ज घेण्याची वेळ येऊ नये यापूर्वी ही रक्कम कमी होती परंतु मागे आणि वाढता लग्नाचा खर्च पाहता सरकारने यात वाढ करून ती 51 हजार रुपयापर्यंत नेली आहे.
vivah anudan yojana 2026 पात्रता व निकष
vivah anudan yojana 2026 मित्रांनो या योजनेसाठी काही पात्रता व निकष ठरवून देण्यात आलेले आहे तर मित्रांनो या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी अर्जदार हा महाराष्ट्रा इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या नवीन ग्रुप कामगार असावा तसेच त्याच्याकडे नोंदणी कार्ड देखील असणे आवश्यक राहील यामध्ये कामगारांकडे असलेले ओळखपत्र हे ऍक्टिव्ह किंवा रिन्यू केलेले असावे जर तुमचे कार्ड एक्सपायर झालेले असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही तसेच कामगारांनी मागील बारा महिन्यात विमान 90 दिवस कामगार म्हणून काम केलेले असावे की मदत कामगारांच्या पहिला कोण मुलांच्या विवाह साठी दिले जाते तसेच युवाच्या वेळी मुलींचे वय 18 वर्षे पूर्ण आणि मुलांचे वय 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक राहील.
vivah anudan yojana 2026 आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- नोंदणी प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- लग्नाचे प्रमाणपत्र
- लग्नाची पत्रिका
- वर आणि वधूचे आधार कार्ड
- 90 दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र
- प्रतिज्ञापत्र
- पासपोर्ट साईज फोटो
vivah anudan yojana 2026 अर्ज प्रक्रिया
vivah anudan yojana 2026 तर मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती तुम्ही अर्ज करू शकता सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याण मंडळाच्या अधिकृत पोर्टल वरती जावे लागेल ते तुम्हाला वर्कर या पर्यायावर ती क्लिक करून तुमचा नोंदणी क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकावे लागेल व तुमच्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल तो प्रविष्ट करून लॉगिन करावे लागेल त्यानंतर तुम्ही योजनेची निवड म्हणून विवाह अनुदान योजना यास ची निवड करू शकता व अर्ज उघडल्यानंतर सर्व माहिती अचूकपणे भरू शकता जसे की मुलीचे नाव मुलाचे नाव किंवा लग्नाची तारीख आधार क्रमांक बँक तपशील व त्याचबरोबर दिलेली सर्व कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक राहील व अर्ज सबमिट करावा अर्ज सामील केल्यानंतर तुम्हाला एक एप्लीकेशन आयडी देण्यात येईल सांगतो तुम्हाला सेव्ह करून ठेवा लागेल जेणेकरून तो तुमचा अर्जाची स्थिती तपासण्यासाठी कामी येईल.
vivah anudan yojana 2026 असेल मित्रांनो जर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुमचा जिल्ह्यातील कामगार उपायुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात तुम्हाला जावे लागेल तिथून तुम्हाला विवाहसह्य योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज घ्यावे लागेल फॉर्म भरून सर्व कागदपत्रांची झेरॉक्स त्यामध्ये जोडावी लागेल व संबंधित अध्यक्ष काकडे वरून जमा करून पावती घ्यावी लागेल.
vivah anudan yojana 2026 तर मित्रांनो जर तुम्हाला अर्जाची स्थिती तपासायची असेल तर खालील दिलेल्या वेबसाईट वरती अर्जाची स्थिती पाहू शकता यामध्ये तुम्हाला चेक युवर एप्लीकेशन स्टेटस या पर्यावरण क्लिक करावे लागेल आणि तुमचा नोंदणी क्रमांक किंवा अर्ज क्रमांक तुम्हाला तिथे टाकावे लागेल आणि तुमचा जर अर्ज अंडर सेक्युरिटी असेल किंवा रिजेक्टेड आहे हे तुम्हाला समजेल.
vivah anudan yojana 2026 होणाऱ्या चूका टाळा
vivah anudan yojana 2026 तर मित्रांनो जर तुम्हाला तुमचा अर्ज सक्सेसफुल किंवा या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर त्यासाठी तुमचा अर्ज हा सक्सेस झाला पाहिजे यासाठी तुम्हाला काही चुका टाळावे लागतील जसे की लग्नाच्या तारखेपासून साधारणता 90 ते 180 दिवसांचा आज करणे आवश्यक राहील उशिरा केलेल्या अर्धा वर विचार केला जाणार नाही लग्न प्रमाणपत्र जोडले नसेल किंवा ते अस्पष्ट असेल तर अर्ज फेटाळला जाऊ शकतो त्यामुळे सर्व कागदपत्रे स्पष्टपणे नमूद केलेले असावेत जर कामगाराचे कार्ड अर्जाच्या वेळी ऍक्टिव्ह नसेल तरी देखील लाभ मिळणार नाही त्यामुळे दरवर्षी आपले कार्ड नुतनीकरण करणे आवश्यक राहील त्याचबरोबर आधार कार्ड वरील नाव आणि बँक पासबुक वरील नाव यात परत असल्यास पैसे जमा होण्यास अडचण येऊ शकतो.
तसेच ग्रामीण महाराष्ट्रात अनेक शेत मंजूर हे बांधकाम मंजूर म्हणून रुजू होत असतात त्यांच्यासाठी 51 हजार रुपयाची ही रक्कम म्हणजे मुलींच्या लग्नातील दागिने किंवा जेवणावळीचा मोठा खर्च भागवणारी ठरते त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळते आणि कामगारांचा आत्मविश्वास वाढतो.
