नाशिक अक्कलकोट महामार्गाला मिळणार गती 30 गावांमधून जाणार हा रस्ता कसा असेल मार्ग…! Nashik akkalkot highway news


Nashik akkalkot highway news नमस्कार मित्रांनो आज आपण नाशिक अक्कलकोट ते सोलापूर अशा महामार्गाच्या बद्दल माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो नाशिक अक्कलकोट सोलापूर महामार्गाच्या कामांना वेग मिळत असून हा मार्ग कोणत्या गावामधून जाणार आहे याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे ती आपण आज या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

Nashik akkalkot highway news तर मित्रांनो सुरत ते चेन्नई महामार्ग रद्द करून तयार होत असलेल्या नाशिक अक्कलकोट ग्रीनफिल्ड ऑर्डरला गती मिळत आहे या महामार्गाचे काम येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याच्या उद्दिष्ट असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेली आहे या मार्गासाठी नाशिक जिल्ह्यातील 107.33 हेक्टर जमीन संपादित करण्यासाठी शटर सरांनी हालचाली सुरू केलेले आहेत.


तसेच प्रशासनाने या मार्गावरील बाधित शेतकरी आणि नागरिकांकडून हरकती व सूचना मागवायला सुरुवात केलेली असून यासाठी 21 दिवसांची मुदत देखील देण्यात आलेली आहे यानंतर कामाला वेग येणार आहे व एकूण 374 किलोमीटर लांब असलेला हा महामार्ग नाशिक पासून सुरू होऊन थेट चेन्नई पर्यंत जोडतो यामुळे महाराष्ट्र ते दक्षिण भारत जोडीनीला चालणारा मिळेल आणि महाराष्ट्र मध्ये नाशिक सोलापूर अक्कलकोट असा हा महामार्ग असेल तसेच या मार्गावर एकूण 27 मोठे पूल असून 164 लहानपण उभारले जाणार आहेत यामुळे दोन्ही राज्यांमध्ये शेतकरी उद्योजक पर्यटकांसह नागरिकांनाही मोठा फायदा होणार आहे.

Leave a Comment