Gas cylinder online booking घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी अनेक वेळा ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागत होता आता कधी एजन्सी मध्येच उपलब्ध नसतो तर कधी बुकिंग केलं तरी वेळेवर डिलिव्हर होत नाही मात्र आता ग्राहकांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे ती म्हणजे नवीन सुविधा करण्यात आलेली असून आता ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी एजन्सी मध्ये जाण्याची गरज नाही फक्त मोबाईल वरती एका मिनिटात बुकिंग केल्यास शंभर टक्के सिलेंडर घरपोच मिळणार आहे सरकार आणि गॅस कंपनीने ग्राहकांना सोयीस्कर सेवा देण्यासाठी मोबाईल बुकिंगची सुविधा अधिक मजबूत केलेली आहे त्यामुळे आता काही मिनिटात घरबसल्या गॅस सिलेंडर बुक करता येणार आहे.
मोबाईल वरून गॅस सिलेंडर बुक करण्याची पद्धत Gas cylinder online booking
Gas cylinder online booking तर मित्रांनो मोबाईलचा वापर करून गॅस सिलेंडर बुक करणे अत्यंत सोपे झालेले आहे काही तुम्हाला टिप्स फॉलो करायला लागणार आहेत जे की तुम्हाला घरपोच गॅस सिलेंडर मिळवून देतील
- सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये गॅस कंपनीचे अधिकृत ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे किंवा आयव्हीआरएस नंबर वरती कॉल करणार आहे
- त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरून लॉगिन करावे लागणार आहे.
- बुक सिलेंडर किंवा रिफील बुकिंग निवडायचा आहे तुमच्या ग्राहक क्रमांक माहिती तपासा बुकिंग कन्फर्म करा
- त्यानंतर तुमचा मोबाईल वरती बुकिंग ची मेसेज येईल
- बुकिंग झाल्यानंतर काही दिवसात गॅस सिलेंडर तुमच्या घरी पोहोचला जाईल आणि तुम्हाला ग्राहकांना एजन्सीकडे जाण्याची गरज राहणार नाही
तसेच ग्राहकांना अधिक सोयी व्हावी यासाठी गॅस कंपन्यांनी बुकिंग साठी अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जसे की मोबाईल बुकिंग चे फायदे अनेकांना होत आहे घरबसल्या काही मिनिटात बुकिंग करता येते एजन्सीकडे जाण्याची कोणती गरज राहत नाही बुकिंग ची माहिती लगेच मोबाईलवर मिळते स्थिती ऑनलाईन तपासता येते डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा शारीरिक ताण यामध्ये होत नाही.
Gas cylinder online booking गॅस सिलेंडर बुक करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक राहील सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर गॅस कनेक्शन सोबत नोंदणीकृत असणे गरजेचे आहे तसेच बुकिंग करताना योग्य ग्राहक क्रमांक वापरणे आवश्यक आहे जर मोबाईल नंबर नोंदणीकृत नसेल तर का जवळच्या गॅस एजन्सी जाऊन तो अपडेट करून घ्यावा याशिवाय ऑनलाइन बुकिंग करताना एक फक्त अधिकृत ॲप किंवा वेबसाईटचा वापर करावा त्यामुळे फसवणूक करण्याची शक्यता कमी होते.
एकूणच मोबाईलवरून गॅस सिलेंडर बुक करण्याची सुविधा ग्राहकांसाठी अत्यंत सोयीची ठरत आहे काही मिनिटात बुकिंग करून घरबसल्या सिलेंडर मिळवता येत असल्याने ग्राहकाचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचत आहेत त्यामुळे तुम्हीही अजून मोबाईल बुकिंग वापरत नसेल तर आजच या सुविधेचा लाभ घ्या
