kanda bajar bhav नमस्कार मित्रांनो आज आपण कांद्याच्या बाजारभाव बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो राज्यातील कांदा बाजारात आज पुन्हा एकदा मोठी आवक झालेली असून त्यामुळे दरांवरती दबाव कायम असलेली चित्र दिसून येत आहे आज एकूण तब्बल दोन लाख 53 हजार 860 क्विंटल कांद्याची ओळख झालेली आहे यात लाल उन्हाळी लोकल चिंचवड पांढरा अशा विविध प्रकारच्या कांद्यांचा समावेश आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात महाल बाजारात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा एकदा भाव वाढणार की घसरणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
तर सोलापूर बाजार सर्वाधिक आवक झालेल्या लाल झाल्याला आज किमान शंभर रुपये तर सरासरी 600 रुपये प्रति क्विंटनदर मिळालेला असून हा दर पाहता अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवरती नाराजी दिसून आलेली आहे दुसरीकडे नागपूर मध्ये लाल कांद्याला तेराशे रुपये तरी यावल मध्ये एक हजार एकशे दहा रुपये तर धुळे धाराशिव देवळाला या ठिकाणी साधारणता नऊशे रुपयांच्या आसपास दर महिन्याने काही प्रमाणात दिलासा मिळण्याची चित्र दिसून येत आहे.
नाशिक पट्ट्यातील बाजार समिती दर थोडेसे स्थिर दिसून आलेले आहेत तसेच मित्रांनो येवला लासलगाव चांदवड मनमाड या बाजारांमध्ये लाल कांद्याचे दर साधारणता 800 ते साडेआठशे रुपयांच्या दरम्यान राहिलेले आहेत मात्र आवक जास्त असल्यामुळे मोठी उसळी अद्याप दिसत नाही.
उन्हाळी कांदा बाबत बोलायचे झाले तर पिंपळगाव बसवंत बाजारात सर्वाधिक हालचा दिसून आलेली आहे इथे किमान चारशे रुपये ते सरासरी 1250 रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आहे लासलगाव सिन्नर अकोले देवाला या भागातील उन्हाळी कांद्याला हजार ते बाराशे रुपये दरम्यानचा दर मिळाल्याने हा कांदा तुलनेने चांगला दर देताना दिसून येत आहे.
तर विशेष म्हणजे काही खास प्रकारांनी चांगले दर मिळालेले दिसून येत आहेत जुन्नर ओतूर येथे चिंचवड कांद्याला बाराशे रुपये तर कराड येथील हलवा कांद्याला तेराशे रुपये तर नागपूरमधील पांढऱ्या कांद्याला देखील तेराशे रुपये दर मिळालेला असून यामुळे बनवते नुसार दरात मोठा फरक दिसून येत आहे.
दरम्यान कोल्हापूर अकोला सातारा मुंबई कांदा बटाटा मार्केट खेड चाकण या बाजार समितीमध्ये सरासरी तर 800 ते 1100 रुपयांच्या दरम्यान असणार आहे म्हणजे राज्यभरात कांद्याच्या बाजारात सद्य स्थिर असला तरी अपेक्षित तिची अजून आलेले नाही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे बाजारात सध्या व खूप मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे दरवाढीला मदतता येत आहे.
मात्र उन्हाळी कांद्याला तुलनेने चांगला दर मिळत असल्याने पुढील काही दिवसात बाजारात थोडी सुधारणा होण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे शेवटी एकच गोष्ट स्पष्ट दिसत आहे ती म्हणजे कांद्याच्या बाजारात हा रोज बदलणारा भाऊ दिसून येत आहे तर आजचा दर उद्या बदलू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा अंदाज घेऊनच माल विक्रीचा निर्णय घ्यावा तर चांगला फायदा मिळू शकतो.
